महाराष्ट्र राज्य अधिकारी व कर्मचारी महासंघाचे सदस्य होण्याचे अनेक फायदे आहेत
सेवाशर्ती, बडतर्फी किंवा अन्य प्रकरणात कायदेशीर सल्ला व मदत मिळते.
वेतन आयोग लागू करणे, DA वाढ यासाठी सतत संघर्ष व मागणी.
लाखो सदस्यांच्या एकतेच्या बळावर सरकारशी वाटाघाटी करण्याची क्षमता.
सेवाशर्ती, हक्क, कायदा याबद्दल नियमित प्रशिक्षण शिबिरे.
GR, परिपत्रके, सरकारी धोरणे याबद्दल तात्काळ माहिती मिळते.
अडचणीच्या वेळी सहकाऱ्यांची मदत व संघटनेचे पाठबळ.
खालील माहिती भरून अर्ज सादर करा