ताज्या बातम्या
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात नवीन धोरण जाहीर अधिक वाचा     नवीन सदस्यत्व नोंदणी चालू आहे - आजच अर्ज करा अधिक वाचा     अधिवेशन २०२५ - दिनांक १५ मार्च, नागपूर येथे आयोजित - सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे अधिक वाचा     महत्त्वाचे: ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी - अधिक माहितीसाठी GR विभाग पहा अधिक वाचा     सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात नवीन धोरण जाहीर अधिक वाचा     नवीन सदस्यत्व नोंदणी चालू आहे - आजच अर्ज करा अधिक वाचा     अधिवेशन २०२५ - दिनांक १५ मार्च, नागपूर येथे आयोजित - सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे अधिक वाचा     महत्त्वाचे: ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी - अधिक माहितीसाठी GR विभाग पहा अधिक वाचा    

मागण्या व आंदोलने

सातवा वेतन आयोग संपूर्ण लागू करण्याची मागणी

७ व्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारशी महाराष्ट्रात लागू करण्यात याव्यात. विशेषतः हाऊस रेंट अलाउन्स आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्समध्ये वाढ करण्यात यावी.

प्रगतीपथावर अत्यंत महत्त्वाचे वेतन
वित्त विभाग सादर: 1 जानेवारी 2022
महागाई भत्ता वेळेत देण्याची मागणी

DA थकबाकी वेळेत देण्यात यावी आणि केंद्र सरकारच्या बरोबरीने वाढ करण्यात यावी.

प्रगतीपथावर महत्त्वाचे वेतन
वित्त विभाग सादर: 1 जुलै 2022
मागण्यांचा सारांश
प्रलंबित 3
प्रगतीपथावर 2
पूर्ण 2
7
एकूण मागण्या
आंदोलनाचा इतिहास
2023 राज्यव्यापी आंदोलन - मुंबई
2021 OPS साठी महाआंदोलन
2018 वेतन थकबाकी आंदोलन
2015 बदली धोरण आंदोलन